डिस्प्ले 6.2″ AMOLED , Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 8GB RAM, ₹40,000 खाली किंमत
नवी दिल्ली: स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक मोठी खुशखबर आनंदाची अशी बातमीआहे की , सॅमसंगने भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S24 पुन्हा लाँच करण्याची तयारी केली आहे. पण यावेळी तो Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येणार आहे. हे मॉडेल सुरुवातीला Exynos 2400 चिपसह लाँच करण्यात आले होते. या नव्या लाँचमुळे भारतीय ग्राहकांना चांगल्या फिचरसह मागच्या पेक्षा कमी किमतीचा फोन मिळण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy S24 मध्ये 6.2-इंच Infinity-O Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 2340×1080 आहे आणि 1–120Hz अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 2600 nits ब्राइटनेस देतो. हा फोन Snapdragon 8 Gen 3 (4nm, 3.39GHz ऑक्टा-कोर) प्रोसेसरसह Adreno 750 GPU देते, जी गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी सक्षम आहे.फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज पर्याय आहेत. सॉफ्टवेअर Android 15 व One UI 7 वर आधारित आहे,कॅमेरा सेटअपमध्ये तीन रियर लेन्स आहेत – 50MP OIS मुख्य + 12MP अल्ट्रा-वाइड + 10MP टेलिफोटो (3x ऑप्टिकल झूम), तसेच 8K 30fps व 4K 60fps रेकॉर्डिंगला समर्थन आहे. फ्रंट कॅमेरा 12MP फोटोज आणि व्हिडिओ कॉलसाठी आहे. 4000mAh बॅटरीसह 25W फास्ट चार्जिंग, Qi वायरलेस चार्जिंग आणि Wireless PowerShare चा सपोर्ट देखील उपलब्ध आहे. डिझाइनमध्ये फोन 7.6mm जाड, 167g वजनाचा आहे आणि IP68 डस्ट/वॉटर रेसिस्टन्ससह चार रंगांमध्ये उपलब्ध आहेSnapdragon 8 Gen 3 व्हर्जन Exynos मॉडेलपेक्षा अधिक चांगली कामगिरी देते, विशेषतः गेमिंग आणि बॅटरी कार्यक्षमतेच्या बाबतीत.
| वैशिष्ट्य | Galaxy S24 Snapdragon 8 Gen 3 | Galaxy S24 Exynos 2300 |
|---|---|---|
| प्रोसेसर | Snapdragon 8 Gen 3 (4nm, 3.39GHz, Octa-Core) | Exynos 2300 (4nm, 3.0GHz, Octa-Core) |
| GPU | Adreno 750 | Mali G715 |
| RAM & स्टोरेज | 8GB RAM, 128GB/256GB | 8GB RAM, 128GB/256GB |
| सॉफ्टवेअर | Android 15 + One UI 7 | Android 15 + One UI 7 |
| रियर कॅमेरा | 50MP OIS + 12MP अल्ट्रा-वाइड + 10MP टेलिफोटो | 50MP OIS + 12MP अल्ट्रा-वाइड + 10MP टेलिफोटो |
| फ्रंट कॅमेरा | 12MP | 12MP |
| डिस्प्ले | 6.2″ Dynamic AMOLED 2X, 1–120Hz, 2600 nits | 6.2″ Dynamic AMOLED 2X, 1–120Hz, 2600 nits |
| बॅटरी & चार्जिंग | 4000mAh, 25W फास्ट, वायरलेस चार्जिंग | 4000mAh, 25W फास्ट, वायरलेस चार्जिंग |
| कनेक्टिव्हिटी | 5G SA/NSA, Wi-Fi 7, BT 5.3 | 5G SA/NSA, Wi-Fi 6, BT 5.2 |
| डिझाइन व सुरक्षा | IP68, 7.6mm, 167g | IP68, 7.6mm, 167g |
| किंमत (भारत) | अंदाजे ₹39,999 खाली | ₹42,999+ (Exynos व्हेरिएंट महाग) |
| परफॉर्मन्स | जास्त जलद, गेमिंगसाठी उत्तम | मध्यम, थोडे कमी GPU पॉवर |



good given info
Gheu ka mag
look good